सानिका — आमची समुपदेशक — WhatsApp वर उत्तर देते. व्हॉइस नोट पाठवा किंवा रिपोर्टचा फोटो. कुठल्याच डॉक्टरने नीट समजावलं नसेल, तर इथे समजेल.
भारतात बहुतेक जोडप्यांना वर्षं जातात, पण “नक्की काय चुकतंय” हे कोणी सांगत नाही. आमच्याकडे पहिल्या भेटीचा उद्देश एकच: घरी जाताना तुम्हाला कारण माहीत असावं.
सोनोग्राफी + हार्मोन तपासणी. अंडी किती, गर्भाशय कसं, नळ्यांची शंका आहे का.
वीर्य तपासणी, त्याच दिवशी. अर्ध्या जोडप्यांत कारण पुरुषाकडे असतं — आणि ते सर्वात शेवटी तपासलं जातं.
डॉक्टर जुने रिपोर्ट वाचतात. जे आधी झालं ते पुन्हा नाही; फेल झालेल्या IUI/IVF चं कारण आधी.
कारण + पुढचं पाऊल + लिखित खर्च. नळ्या, अंडी, शुक्राणू की काहीच नाही — आणि त्यासाठी गोळ्या, IUI की IVF.
Economic Times — Best IVF Doctor in India 2019. ASRM आणि ESHRE सदस्य. प्रत्येक केंद्रातला प्रत्येक प्रोटोकॉल त्यांनी आखलेला.
साधारण दोन तास. तिची सोनोग्राफी, त्याची वीर्य तपासणी, डॉक्टरांशी बोलणं. दोघांनी यावं. जुने रिपोर्ट असतील तर आणा.
नाही. आमचा Unlimited प्रोग्राम याच भीतीसाठी बनला आहे. तुमच्या केसमध्ये कसं चालतं ते सानिका समजावते.
हो. तपासणी आणि डॉक्टरांची भेट एकाच सकाळी. पुढच्या भेटी कमीत कमी ठेवतो.
शक्य आहे, कायद्याने. ते लागेल की नाही हे तपासणीनंतरच ठरतं — आधीच सांगत नाही.
93 93 05 05 05 वर सकाळी 9 ते रात्री 9 कॉल करा. सानिका तुमचं बोलणं रिसेप्शनला आधीच पोहोचवते.
वय 30 च्या आत असेल तर एक वर्ष वाट पाहणं ठीक; पाळी अनियमित असेल किंवा वय 32 पुढे असेल तर आताच तपासा.
प्रोग्राम आणि किंमती पूर्ण यादीत — किंमती पान. कोणती ऑफर नाही, लपवलेलं काही नाही.